शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत मुंबईचा नंबर दहावा, म्हैसूर पहिल्या स्थानावर

By admin | Updated: February 15, 2016 18:57 IST

स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई 10व्या स्थानावर असून म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15 -   स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई 10व्या स्थानावर असून म्हैसूरने पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वैक्षण पुरस्कारांची घोषणा केली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडलादेखील स्थान मिळालं असून  नववा क्रमांक पटकावलाय. ऑक्टोबर 2014मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारच सर्वेक्षण करण्यात आलं. एकूण 73 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात स्वच्छ भारत मिशनसाठी केलेल्या उपाययोजनांच्या आधारावर गुण देण्यात आले आणि त्यानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वेक्षण करताना प्रत्येक घऱात तसंच सार्वजनिक शौचालयासाठी केलेली उपाययोजना, कचरा वाहून नेण्यासाठी तसंचं त्याच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजना या गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आलं.

टॉप 10 स्वच्छ शहरांची यादी -

1) म्हैसूर - कर्नाटक

2) चंदीगड  - पंजाब, हरियाणा

3) तिरुचिरापल्ली - तामिळनाडू

4) नवी दिल्ली

5) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

6) सुरत - गुजरात

7) राजकोट - गुजरात

8) गंगटोक - सिक्कीम

9) पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र

10) मुंबई - महाराष्ट्र

महाराष्ट्रातील इतर शहरांच स्थान - 9) पिंपरी चिंचवड 10) मुंबई 11) पुणे12) नवी मुंबई17) ठाणे20) नागपूर31) नाशिक35) वसई - विरार64) कल्याण डोंबिवली