शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

चित्रपट पाहून येताना वर्गमित्रांचा तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: February 28, 2016 13:36 IST

वर्गमित्रांनीच २३ वर्षीय दलित तरुणीवर सलग दोन आठवडे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणमधील करीमनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - वर्गमित्रांनीच २३ वर्षीय दलित तरुणीवर सलग दोन आठवडे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणमधील करीमनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे. वीणावंका गावाच्या हद्दीजवळ ही बलात्काराची घटना घडली. 
पिडीत तरुणी आणि तिची एक मैत्रीण आरोपींबरोबर चित्रपट बघून घराच्या दिशेने येत होते. त्यावेळी आरोपी दोन्ही तरुणींना निर्जन स्थळी घेऊन गेले. एका तरुणीला आरोपींच्या वाईट हेतुची कल्पना येताच तिने तिथून पळ काढला. मात्र दुस-या तरुणीवर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला व या घटनेचा व्हिडीओ तयार केला. 
जी. श्रीनिवास आणि एम अंजाय्यह यांनी बलात्कार केला तर, एम राकेशने या गुन्ह्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.  पोलिस अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा असलेली पिडीत तरुणी आणि आरोपी पोलिस दलात भरती होण्यासाठी एकत्र प्रशिक्षण घेत होते. 
व्हिडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी दहा दिवस या तरुणीवर बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी पिडीत तरुणीने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. 
२४ फेब्रुवारीला संध्याकाळी गावकरी आणि मुलीच्या कुटुंबियांनी आरोपींना मारहाण केली. त्यानंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बलात्कारासह आरोपींविरोधा एससी/एसटी आणि आयटी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.