शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

तांबापुरात दोन गटात हाणामारी

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वीरचक्र कॉलनी अंधारात : अनेकांचे कूलर बंद पडले
नागपूर : काटोल मार्गावरील वीरचक्र कॉलनी येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) फिडर पिलरमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामुळे हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. स्थानिक लोकांनी लगेच घटनेची एसएनडीएलला माहिती दिली. त्यावर एसएनडीएलच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून फिडर पिलरला लागलेली आग विझविली; शिवाय पथकाने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु रात्री १ वाजतापर्यंत त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. शेवटी एसएनडीएलने रात्री २ वाजताच्या सुमारास दुसऱ्या फिडरवरून या परिसरात वीजपुरवठा सुरू केला. मात्र एकाच फिडरवर अधिक भार वाढल्याने रात्रभर विजेचा लपंडाव चालला. विशेष म्हणजे, सध्या नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशास्थितीत मागील तीन दिवसांपासून येथे सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय विजेचा पॉवर कमी-जास्त होत असल्याने अनेकांचे कूलर बंद पडले असून, काहींच्या कूलरच्या मोटरसुद्धा जळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. माहिती सूत्रानुसार, एसएनडीएलने शनिवारी दिवसभर येथील फिडर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले आहेत. त्यामुळे रविवारीसुद्धा या परिसरातील नागरिकांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागला.
........