शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्यक्तीने केला जयललितांच्या पोटी जन्म घेतल्याचा दावा

By admin | Updated: March 17, 2017 18:35 IST

जयललिता आणि तेलगु अभिनेते शोभन बाबू यांचा मी मुलगा आहे असा दावा त्याने न्यायालयासमोर केला.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 17 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा पुत्र असल्याचा दावा करणा-या एका व्यक्तीला मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.महादेवन यांनी तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला. जे. कृष्णमूर्ती असे या व्यक्तीचे नाव असून जयललितांच्या पोटी माझा जन्म झाला आहे. जयललिता आणि तेलगु अभिनेते शोभन बाबू यांचा मी मुलगा आहे असा दावा त्याने न्यायालयासमोर केला. 
 
जयललितांचा पुत्र म्हणून आपला दावा मान्य करावा अशी त्याने न्यायमूर्तींना आर.महादेवन यांना विनंती केली. जयलिलता यांचे कुटुंबिय आणि अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांच्यापासून जीवीताला धोका असल्याने पोलिसांना आपल्याला संरक्षण देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणीही त्याने केली. 
 
कृष्णमूर्तीने सादर केलेली कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे दिसत आहे. केजीच्या मुलासमोर देखील ही कागदपत्रे सादर केली तर तो सुद्धा ही कागदपत्रे बनावट असल्याचे सांगेल असे न्यायमूर्ती महादेवन म्हणाले. शनिवारी सकाळी चेन्नईच्या पोलिस आयुक्तांसमोर हजर हो आणि पडताळणीसाठी कागदपत्रे त्यांच्याकडे दे असे न्यायालयाने क्रिष्णामुर्तीला सांगितले. कोर्टाबरोबर खेळू नको असेही त्याला न्यायालयाने बजावले.