शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट कंपन्यांचे शेअर्स घसरले

By admin | Updated: June 23, 2014 23:48 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी 74 अंकांनी कोसळला. 25,क्31.32 अंकावर बंद झालेला सेन्सेक्स सुमारे 3 आठवडय़ांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी 74 अंकांनी कोसळला. 25,क्31.32 अंकावर बंद झालेला सेन्सेक्स सुमारे 3 आठवडय़ांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. 
इराकमधील संकटामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम बाजारावर गेल्या आठवडय़ापासून सुरू झाला आहे. त्यातच सिगारेटवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका आयटीसीसह प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांना बसला. 
शेअर बाजारात गेल्या 4 दिवसांपासून घसरण सुरू आहे. महागाईची चिंता, कमजोर मान्सून, रेल्वेची भाडेवाढ आदी अनेक कारणांनी बाजारात मंदीचा शिरकाव झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी वाढीसह उघडला होता. तो 25,197.5क् अंकांर्पयत वरही चढला होता. मात्र, नंतर त्यात घसरण होत गेली. एका क्षणी तो 25 हजार अंकांर्पयत खाली आला होता. सत्रच्या अखेरीस सेन्सेक्स 74.19 अंकांची घसरण नोंदवून 25,क्31.32 अंकावर बंद झाला. ही घसरण क्.3क् टक्के आहे. 
गेल्या 4 व्यावसायिक सत्रंत मिळून सेन्सेक्सने एकूण 489 अंक गमावले आहेत. 5 जूननंतरचा हा सर्वाधिक कनिष्ठ स्तर ठरला आहे. 5 जून रोजी सेन्सेक्स 25,क्19.51 अंकावर बंद झाला होता. 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 18.1क् अंकांनी म्हणजेच क्.24 टक्क्यांनी कोसळला. निफ्टी 7,493.35 अंकावर बंद झाला. साडेसात हजार अंकांच्या खाली आल्यामुळे बाजारात निराशेचे वातावरण दिसून आले. दिवसभर तो 7,441.6क् ते 7,534.8क् अंकांच्या मध्ये खालीवर होताना दिसून आला. 
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या कंपन्यांपैकी सर्वाधिक घसरण एफएमसीजी कंपनी आयटीसीच्या शेअर्समध्ये दिसून आली. आयटीसीचा शेअर 6.5क् टक्क्यांनी कोसळला. गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर कंपनीच्या शेअरमध्ये प्रथमच एवढी  घसरण झाली आहे. 
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, सर्व आकाराच्या सिगारेटींवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून बाजारात घसरण झाली आहे. एकटय़ा आयटीसीने सेन्सेक्समधील घसरणीत 135.44 अंकांचे योगदान दिले आहे. (प्रतिनिधी)
 
4इन्फोसिसच्या नेतृत्वाखालील आयटी क्षेत्रत मोठी घसरण झाली. ओएनजीसी, भेल, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने सेन्सेक्सची घसरण मर्यादेत राहिली.