शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रिकरण करणार्‍या प्राध्यापकाला चोप

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

र}ागिरीतील घटना : नराधमाला अटक

र}ागिरीतील घटना : नराधमाला अटक
गुहागर : शहरातील तेलीवाडी येथे एकत्रित भाड्याने राहणार्‍या महाविद्यालयीन तरुणींच्या बाथरुममध्ये शूटिंग करणारा प्राध्यापक किरण दिनकर शिवणकर(30) मंगळवारी रंगेहाथ सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो सांगली जिलतील तासगावचा आहे.
तो पत्नीसोबत दुसर्‍या मजल्यावर राहात होता. याच घराच्या खालच्या बाजूला कौलारू पडवीमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या पाच तरुणी भाड्याने एकत्रित राहात होत्या. किरण शिवणकर हा शृंगारतळी येथील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. त्याची पत्नी गुहागरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे.
शिवणकर याची पत्नी गेली दोन दिवस सांगली येथे घरी गेली होती. याचा फायदा घेत किरण याने दुसर्‍या मजल्यावरून खालच्या बाथरूममध्ये छोटा कॅमेरा सोडला होता. हा कॅमेरा त्याने संगणक व लॅपटॉपला जोडला होता. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)