शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चिनी नागरिकाच्या स्टेमसेल्स भारतीय मुलाच्या शरीरात

By admin | Updated: July 13, 2015 00:28 IST

बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नवी दिल्लीतील एका रुग्णालयात शनिवारी ही शस्त्रक्रिया झाली असून, चीनमधून या स्टेमसेल्स आल्यानंतर काही वेळात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय तज्ज्ञ विमर्श रैना यांनी ही शस्त्रक्रिया केली असून, भारतीय युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. चिनी रेडिओवर ही बातमी देण्यात आली. स्टेमसेल्स दाता असणारा चिनी नागरिक ३७ वर्षांचा असून, मॅरो डोनर कार्यक्रमात तो २०१२ पासून कार्यरत आहे. आपल्यामुळे परदेशी व्यक्तीचे प्राण वाचतील, अशी कल्पनाही कधी मी केली नव्हती, असे त्याने सांगितले. अनपेक्षितपणे माझा बोनमॅरो, परदेशी व्यक्तीशी जुळला. मला १२ वर्षांचा मुलगा असल्याने, भारतीय मुलाच्या वडिलांच्या भावना काय असतील हे माझ्या लक्षात आले. मला फक्त मदत करायची होती, असे त्याने सांगितले.
नाते नसणार्‍या दोन व्यक्तींच्या स्टेमसेल्स जुळण्याची संधी अगदी कमी असते. दहा हजारांत एखाद्याच्या स्टेमसेल्स जुळू शकतात. भारतात स्टेमसेल्सची जपणूक योग्यरीत्या केली जात नाही. त्यामुळे आम्ही परदेशी डोनरचा शोध घेत होतो. चीनमध्ये आम्हाला हवा तसा डोनर मिळाला, असे डॉ. रैना यांनी सांगितले.