शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

चीनची धमकी : 10 तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील

By admin | Updated: January 18, 2017 16:30 IST

'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील',चीनची धमकी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - 'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील' अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. 'दोन देशांमध्ये युद्ध झालं तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या सहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहोचतील' असं चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केलं आहे. 

'युद्धाला सुरूवात झाल्यास  पॅराशूटच्या सहाय्याने  चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहोचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या सहाय्याने दिल्लीत पोहोचतील' असा दावा चिनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे. इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. 
भारताविरोधातील चिनी मीडियाचा हा उद्वेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशाप्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही चिनी मीडियाने भारताविरोधात आग उकळण्याची कामं केली आहेत.गुंतवणूक  करण्यासाठी  अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यां जेव्हा भारताकडे वळल्या त्यावेळीही चिनी मीडियाचा तिळपापड झाला होता.