शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आईने टिव्ही बघायला मनाई केल्याने मुलाची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 12:22 IST

आई टिव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या मुलाने आपलं जीवन संपवल आहे.

ऑनलाइन लोकमत

नोएडा, दि. 20-  आई टिव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या मुलाने आपलं जीवन संपवल आहे.  या 10 वर्षाच्या मुलाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  सदरपूरमध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली होती. आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला टिव्ही बघायला मनाई केली होती तसंच रिमोटचे सेल काढून शेजाऱ्यांकडे दिले होते. सेल शेजाऱ्यांकडे देऊन त्या मुलाची आई कामावर निघून गेली. त्यानंतर तो मुलगा घरी एकटाच होता.  थोड्या वेळाने आईने शेजारच्या महिलेला रिमोटचे सेल मुलाला देऊन यायला सांगितलं होतं. जेव्हा शेजारची बाई मुलाला सेल द्यायला आली तेव्हा तिने त्या मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्या महिलेने पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सेक्टर 39 च्या पोलिसांना त्या मुलाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 
 
बिहारच्या दरभंगातील सेक्टर ६६ मध्ये अभय आनंत राहतात. त्यांचा १० वर्षांचा मुलगा ओम सहावीत शिकत होता. शाळा सुरू झाली नव्हती त्यामुळे सोमवारी ओम घरीच होता. सकाळपासून तो टिव्ही पाहत होता. त्यामुळे आई अंजुने त्याला टिव्ही पाहण्यास मनाई केली. पण तो हट्ट करत होता. म्हणून तिने रिमोटचे सेल काढून शेजारी राहणाऱ्या नातेवाईक महिलेकडे दिले. त्यानंतर आई कामावर निघून गेली. त्या मुलाची आई दरभंगातील सेक्टर 45 मध्ये  एका प्ले ग्रुपमध्ये काम करते. कामावर गेल्यानंतर अर्ध्या तासाने अंजुने आपल्या त्या शेजारणीला फोन करून ओमला रिमोटचे सेल देऊन यायला सांगितलं. पण ती शेजारीण घरी आल्यावर तिला ओम पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. आपल्या आईची ओढणी घेऊन त्याने गळफास घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
सुट्टी असूनही आई टिव्ही बघू देत नाही म्हणून हा मुलगा नाराज होता आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं, अशी माहिती दगभंगा सेक्टर 39 चे एसओ अजय कुमार सिंह यांनी दिली आहे.