शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहीदाच्या अंत्ययात्रेत मुख्यमंत्र्यांचं मदतीचं राजकारण

By admin | Updated: February 17, 2016 14:51 IST

शहीद जवान गणेशन यांच्या शवपेटीजवळ मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 - सियाचीनमधील हिमस्खलनात  शहीद झालेले जवान गणेशन यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी मदतीचा चेक देताना शवपेटीजवळ मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 
सियाचीनमध्ये शहीद झालेले जवान गणेशन यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंसस्कारावेळी  सरकारतर्फे मदतीचा चेक घेऊन आलेले राज्यमंत्री सेल्लूर राजू यांनी मदतीचा चेक देताना मदत आमच्याच सरकारने केली आहे हे दाखवण्यासाठी चक्क  शवपेटीसमोरच मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो ठेवला.सेल्लूर राजू एवढ्यावरच थांबले नाहीत तर शहीद गणेशन यांच्या आईला जयललिता यांचा फोटोदेखील दाखवला जेणेकरुन त्यांना मदत कोणी केली हे कळाव आणि याचं श्रेय दुस-या कोणाला जाऊ नये.
उपस्थितांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे शहीदाच्या शवपेटीसमोर राजकारण करणं लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणल आहे.
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अण्णाद्रुमुक करत आहे. गेल्या आठवड्यात अण्णाद्रमुक पक्षाने जयललिता यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता ज्यामध्ये जोडप्यांना जयललिता यांचे स्टीकर असणारे डेहबँण्ड़ वापरण्यास सांगितले होते.