छिंदवाडा फोटो ओळी
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावपीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान धक्का देऊन तेथून दूर करून सुरक्षित अंतरावर पार्क केले.