शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बदली बीड जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती

By admin | Updated: January 20, 2016 01:51 IST

पुणे : विभागीय सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बीड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थाकडून संस्थेच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन नाव वापरू नये असे आदेश त्यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून मागील पंधरवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनादोलन संघटनेचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

पुणे : विभागीय सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बीड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थाकडून संस्थेच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन नाव वापरू नये असे आदेश त्यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून मागील पंधरवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनादोलन संघटनेचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
डिगे यांनी २ जून २०१४ रोजी पुण्यात सह धर्मादाय आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पुणे येथील बिर्ला हॉस्पिटल, वानवडी येथील रूबी हॉल क्लिनिक यासारखी महत्वाची हॉस्पिटल त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना खुली केली. शिक्षण प्रसारक मंडळ, गुरूसिंग सभा यासारख्या महत्वाच्या संस्थांची गैरकारभारामुळे विश्वस्त मंडळे बरखास्त केली. जेजुरीच्या मंदिरामधील पुजार्‍यांचे अधिकार कमी करताना निम्मे उत्पन्न देवस्थानला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. विद्या प्रतिष्ठानची ७३ एकर जागा मूळ संस्थेला परत देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी दिला. दरम्यान, त्यांच्या सह धर्मादाय आयुक्त पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.