परिसर अभियांत्रिकी पतसंस्था अध्यक्षपदी कर्डिले
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
अहमदनगर : अहमदनगर परिसर अभियांत्रिकी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय अर्जुन कर्डिले यांची निवड झाली. ते सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
परिसर अभियांत्रिकी पतसंस्था अध्यक्षपदी कर्डिले
अहमदनगर : अहमदनगर परिसर अभियांत्रिकी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय अर्जुन कर्डिले यांची निवड झाली. ते सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)-----------------------------फोटो ३० दत्तात्रय कर्डिले