शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

नागझिरी शिवारात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी

By admin | Updated: July 14, 2016 21:36 IST

जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून पुन्हा चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्यांनी चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. गेल्या पंधरवड्यातही या शेतातील ५० ते ६० झाडे कोणीतरी तोडून नेली होती. याबाबत चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार केली होेती. त्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा १६ हजार रुपये किमतीची चार झाडे चोरट्यांनी तोडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पुन्हा चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली, त्यावरुन गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी आव्हाणे शिवारातूनही डॉ.गिरीश गाजरे यांच्या शेतातून चंदनाची झाडे तोडून नेण्यात आली होती, त्याचीही पोलिसात तक्रार दाखल आहे. चंदन झाड तोडणारी टोळीच सक्रिय असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असते तर कदाचित झाडे तोडणारे चोरटे मिळून आले असते, परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने न घेतल्याने झाडे तोडण्याचे प्रमाण वाढले आहे.