शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी येणार चलनात

By admin | Updated: April 27, 2017 17:21 IST

पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी बाजारात आणणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी बाजारात आणणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. त्यामुळे  5 आणि 10 रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात येणार आहेत. तसेच बाजारात लवकरच 5 आणि 10 रुपयांच्या नव्या नाण्यांनी व्यवहार करावा लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात आरबीआयच्या अधिका-यांनी ही माहिती दिली आहे.10 रुपयांच्या नव्या नाण्यांमधील एका बाजूला राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेच्या इमारतीचे चित्र छापण्यात येणार असून, त्यावर 125 वर्षे असा उल्लेख करण्यात येणार आहे. 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेले बोधचिन्हही या नाण्यांवर पाहायला मिळणार आहे. 1891 ते 2016 असं या नाण्याच्या वर आणि खालील बाजूस लिहिलेले असेल. सध्या बाजारात असलेले दहा रुपयाची नाणीही चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले.पाच रुपयांची नवी नाणीही बाजारात चलनात येणार आहेत. पाच रुपयांच्या नाण्यांवर अलाहाबाद हायकोर्टाचे चित्र असेल. या नाण्यांवर 1866 ते 2016 असा उल्लेख केलेला पाहायला मिळणार आहे. 5 रुपयांच्या नवीन नाण्यांसोबतच जुनी नाणीही चलनात राहणार असल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.