शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आव्हान

By admin | Updated: February 8, 2016 03:23 IST

सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विशाखापट्टणम : सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.दक्षिण चीन सागर विवादाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची वकिली केली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ‘भारत सागरीमार्गे निर्माण होणाऱ्या धोक्याचा थेट बळी ठरत आला आहे. अशा सागरी मार्गे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे अजूनही प्रादेशिक आणि वैश्विक शांतता आणि स्थैर्य धोक्यात आलेले आहे.’ विशाखापट्टणम येथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूच्या समारोप समारंभात मोदी बोलत होते. दक्षिण चीन सागरातील विवादावर अप्रत्यक्ष भाष्य करताना मोदी पुढे म्हणाले की, सर्व देशांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.पारादीप (ओडिशा) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांचा आराखडा तयार करणे आणि प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी एका नव्या कार्य संस्कृतीची गरज आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर जोरदार टीका केली.अलीकडच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले ते सर्व प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते, या काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपाचे मोदी यांनी खंडन केले. ‘या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे; परंतु हा प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला असता, त्यातून रोजगारनिर्मिती झाली असती तर पंतप्रधान या नात्याने मला मोठा आनंद झाला असता, असे ते म्हणाले.