शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सचिव सुनील सोनी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 01:47 IST

केंद्रीय गृह खात्याच्या आंतर-राज्य सचिवालय परिषद(डिपार्टमेंट आॅफ इंटर स्टेट काऊंसिल सेक्रेटरीएट) विभागाच्या सचिव सुनील सोनी यांचे

नवी दिल्ली : केंद्रीय गृह खात्याच्या आंतर-राज्य सचिवालय परिषद(डिपार्टमेंट आॅफ इंटर स्टेट काऊंसिल सेक्रेटरीएट) विभागाच्या सचिव सुनील सोनी यांचे शुक्र वारी सकाळी हृदय विकाराने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांनी या पदाचा कार्यभार ३ जून रोजी स्वीकारला होता. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कटुंबियांनी दिली. ते २०१२ पासून प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या वित्त विभागात अतिरीक्त सचिवपदावर रूजू झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक पद भूषिवले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २०१४ मधे त्यांनी विशेष सचिव पदाची सूत्रे सांभाळली. मध्यप्रदेशात जन्मलेले सोनी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र केडरच्या १९८१ तुकडीचे अधिकारी होते. १९८३ मधे यवतमाळचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारिकर्दीची सुरु वात केली. पुढे राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव म्हणून २००७ साली सुनील सोनी यांनी कार्यभार सांभाळला होता. (विशेष प्रतिनिधी)