शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

नक्षलवादी भागातील विकासासाठी केंद्र सरकारने दिली मदतीची ग्वाही

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

नवी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़

नवी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़
आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगण आणि ओडिशा या चार नक्षलप्रभावित राज्यांची बैठक पार पडली़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग या बैठकीला हजर होते़ तथापि तेलंगण आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही राज्यांचे मुख सचिव यांची यावेळी उपस्थिती होती़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, सुरेश प्रभू आदी उपस्थित होते़ या बैठकीत संबंधित राज्यांनी पायाभूत विकास योजनांसाठीच्या निधी वाटपाबाबत तक्रारीचा सूर लावला़ केंद्रीय मंत्र्यांनी या राज्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या ़
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संबंधित राज्यांतील विकास कामांचा आढावा घेतला़ रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, मोबाईल टॉवर, टपाल कार्यालये, बँकिंगसोबत शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसेच वन आणि पर्यावरणविषय योजना व कामांचा यात समावेश होता़ नक्षल्यांचा गड बनू पाहत असलेल्या बस्तर क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याचे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज राजनाथ यांनी यावेळी व्यक्त केली़