शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल डेस्क .... खात्यातून काढलेले विम्याचे पैसे घेतले परत शेतकर्‍याची थ˜ा : बॅकेद्वारे रक्कम कर्ज खात्यात जमा

By admin | Updated: August 15, 2015 00:27 IST

खामगाव (जि. बुलडाणा) : पीक विम्याच्या रक्कमेचा विड्रॉल दिल्यानंतर बँकेने शेतकर्‍यांच्या हातातील रक्कम परत घेवून कर्जखात्यात जमा केली. तसेच विड्रॉल रद्द केला व शेतकर्‍याला परत पाठविले. हा प्रकार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत घडला. याप्रकरणी शेतकर्‍याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून न्याय मागितला आहे.

खामगाव (जि. बुलडाणा) : पीक विम्याच्या रक्कमेचा विड्रॉल दिल्यानंतर बँकेने शेतकर्‍यांच्या हातातील रक्कम परत घेवून कर्जखात्यात जमा केली. तसेच विड्रॉल रद्द केला व शेतकर्‍याला परत पाठविले. हा प्रकार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत घडला. याप्रकरणी शेतकर्‍याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून न्याय मागितला आहे.
तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी विश्वनाथ काशिनाथ फुकट यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांनी पिकाचा विमा काढला होता. पिकाचे नुकसान झाल्याने त्यांना भरपाईपोटी ६ हजार रुपये मंजूर झाली. सदरची रक्कम त्यांच्या बँक ऑफ इंडिया या शाखेत जमा झाली होती. ही रक्कम जमा झाल्याचे समजल्यानंतर विश्वनाथ फुकट हे आर्थिक अडचणीमुळे १४ ऑगस्ट रोजी बँकेत पैसे काढण्यास आले.
विड्रॉल भरुन त्यांनी पैसे घेतले; मात्र पैसे दिल्याचे समजल्यानंतर विश्वनाथ फुकट यांच्याकडे कर्ज थकीत असल्याचे बँक अधिकार्‍यांना लक्षात येताच त्यांच्या हातातील रक्कम परत घेऊन विड्रॉल रद्द करण्यात आला. तसेच सदरची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.
पीक विमा रक्कमेतून कर्ज कपात करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांचा कर्जखात्यात वळती करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)