शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेन्ट्रल डेस्क बुलडाणा, वाशिमसाठी .....पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या अकोला जिल्‘ातील आडसूळ येथील घटना

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

तेल्हारा (जि. अकोला): पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आडसूळ येथे ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. अवघ्या तीनच महिन्यापूवीच या जोडप्याचा विवाह झाला होता. या खून व आत्महत्या प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.

तेल्हारा (जि. अकोला): पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आडसूळ येथे ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. अवघ्या तीनच महिन्यापूवीच या जोडप्याचा विवाह झाला होता. या खून व आत्महत्या प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.
आडसूळ येथील संदीप ऊर्फ संभाजी पुंजाजी शेळके (२५) लहानपणापासूनच आडसूळ येेथे त्याचे मामा बाळकृष्ण नवलकार यांच्याकडे त्याच्या आईसोबत राहत होता. २८ एप्रिल २०१५ रोजी त्याचा विवाह बुलडाणा जिल्‘ातील मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील सुरेश सोनोनेसोबत झाला होता. ३० जुलै रोजी संदीपची पत्नी स्वाती पहिल्या आखाडीसाठी माहेरी गेली होती. २ ऑगस्ट रोजी संदीपने पत्नीला माहेरहून आणले होते. रात्री जेवण केल्यानंतर आई भावाकडे झोपायला निघून गेली. दरम्यान, अकोला येथून डॉ. उमेश नवलकार हे रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास अडसूळकडे परतत होते. यावेळी त्यांना वाहनाच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला संदिप जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले.त्यांनी तातडीने संदिपचे मामा बाळकृष्ण नवलकार यांना संदिप कारंजा -अंदुरा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आल्याचे भ्रमणध्वनीवरुन कळविले. मामांनी तातडीने संदिपचे घर गाठले. आवाज दिल्यानंतरही संदिप उठत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती कळविली. रात्री संदीप आणि स्वाती यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला असावा व त्यातून संदिपने पत्नीची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
दरम्यान, कारंजा-अंदुरा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या संदिपला रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदिप अपघातस्थळी कसा पोहोचला, वाहनाच्या धडकेत तो जखमी कसा झाला याबाबत रहस्य असून पोलिस तपासात याबाबी समोर येतील. याप्रकरणी पोलिसांनी मृतक संदिपविरुद्ध भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।