शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी मध्यातच

By admin | Updated: August 19, 2016 05:29 IST

पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नियोजित तारखेच्या आधीच मांडून ३१ मार्चपर्यंत त्याला संसदेची मंजुरी घेण्याचा विचार केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार

नवी दिल्ली : पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नियोजित तारखेच्या आधीच मांडून ३१ मार्चपर्यंत त्याला संसदेची मंजुरी घेण्याचा विचार केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या मध्यात अर्थसंकल्प मांडण्यावर अर्थ मंत्रालय विचार करीत आहे. हे शक्य झाल्यास सरकारला लेखानुदान मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही. तसेच विविध विभागांना १ एप्रिलपासून नव्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार निधी मिळू शकेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनेकदा निवडणूक वर्षात अर्थसंकल्प दोन वेळा सादर केला जातो. पहिल्यांदा काही महिन्यांसाठी लेखानुदान मांडून त्याला संसदेची मंजुरी घेतली जाते. निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर होण्यास मे महिन्याचा मध्यकाळ उगवतो. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत मंत्रालयांच्या खर्चावर मर्यादा येतात. अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वीच संसदेत मंजूर झाला, तर विविध विभागांसाठी अधिक सोयीचे ठरेल. अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या मध्यास मांडल्यास हे शक्य होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)