शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

जामनेर (सै.लियाकत)- देशचा ६९ वा स्वातंत्र्य दिन जामनेर शहर व परिसरात उत्साहात साजरा होऊन सरकारी कार्यालये, शळा-महाविद्यालये, नगरपालिका आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन होऊन मानवंदना देण्यात आली. मुख्य कार्यक्रम तहसील आवारात होऊन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचे हस्ते ध्वजारोहन होऊन पोलीस निरीक्षक रफिक शेख यांच्या पथकाने मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, वैशाली पवार, बारकू झींगा जाणे, विशाल पाटील व पोलीस कर्मचारी, होमगार्डचे जवान आणि समादेश्क अनिस शेख, श्हरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले.

जामनेर (सै.लियाकत)- देशचा ६९ वा स्वातंत्र्य दिन जामनेर शहर व परिसरात उत्साहात साजरा होऊन सरकारी कार्यालये, शळा-महाविद्यालये, नगरपालिका आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन होऊन मानवंदना देण्यात आली. मुख्य कार्यक्रम तहसील आवारात होऊन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांचे हस्ते ध्वजारोहन होऊन पोलीस निरीक्षक रफिक शेख यांच्या पथकाने मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, वैशाली पवार, बारकू झींगा जाणे, विशाल पाटील व पोलीस कर्मचारी, होमगार्डचे जवान आणि समादेश्क अनिस शेख, श्हरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले.
नगरपालिका
नगर पालिकेच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी ध्वजारोहन केले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रा.उत्तम पवार, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ईश्वर पाटील, प्रकाश् माळी, समाधान वाघ, गजानन माळी, दत्तू जोहरे, रवींद्र महाजन, नरेंद्र पाटील, संदीप काळे, राजेंद्र भोईटे, अशेक नेरकर, पिंटू चिप्पड, प्रशांत भोसले, महाजन गाडगे, अरुण जाधव, सदाशिव माळी, विठ्ठल माळी आदी पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
न्यु इंग्लीश स्कूल
जामनेर शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर संस्थेचे सचिव सुरेश् धारीवाल यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी प्राचर्या व्ही.व्ही.भास्कर मुख्याध्यापक पी.आर.ओगले, नूतन प्राथमिकचे मुख्याध्यापक धंजे गुरुजी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी.जवान, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. ध्वजारोहनानंतर सांस्कृतिक, स्पर्धात्पक कार्यक्रम घेण्यात आले.
जिकरा इंग्लिश मेडियम स्कूल-शहरातील मदनी नगर रभागातील जिकरा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, यावेळी सचिन जाकीर शेख, मुख्याध्यापक असलम खान आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता.
अंजुमन उर्दू हायस्कूल-जुना बोदवड रस्त्याजवळील अंजुमन हायस्कूल व महाविद्यालयात संस्थेचे संचालक सलीम शेख यांनी ध्वजारोहन केले. यावेळी मुख्याध्यक नासीर पटेल आदी होते. त्याचप्रमाणे श्विाजीनगर येथील एकलव्य आणि ज्ञानगंगा विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.
वृक्षारोपनाच्या कामात सतत परिश्रम घेऊन परिसरात आजवर हजारावर झाडे लावून त्यांचे संगोपन करून वाढवले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील मैलकामगार आणि गृह२णक्षक दलाचे सुकदेव महाजन यांचा तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी ड्रेस शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्याधिकारी, नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे, नवल पाटील, चंदू बाविस्कर आदी मान्यवर होते. परिसरातील इंदिरा ललवाणी