शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

(सीडीसाठी) महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार

By admin | Updated: January 24, 2016 22:38 IST

नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने

नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिनेनाशिक : शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत एका ग्राहकाने ठेवलेल्या साडेपाच लाखांच्या सोन्याचा बँकेच्या शाखाधिकार्‍यांसह दोघा उपमहाव्यवस्थापकांनी अपहार केल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बँकेच्या या तिन्ही अधिकार्‍यांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोने तारण विभागात शाखा अधिकारी म्हणून संशयित निशा प्रियदर्शिनी, उपमहाव्यवस्थापक अर्चना मगर व जयेश आंबेकर हे तिघे कार्यरत आहेत़ गंगापूर रोड परिसरात राहणारे डॉ़ रामनाथ पाटील यांचे शरणपूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते (६०१२६५०७७६)आहे़ पाटील यांनी घरातील २०५़७७ ग्रॅम सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते.डॉ़ पाटील यांनी बँकेच्या सोने तारण विभागात पाकीट क्रमांक जी / ४३ मध्ये ५ लाख ३१ हजार १३२ रुपयांचे २०५़७७ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते़ बॅँकेचे लेखापरिक्षण करताना सोने ठेवलेले पाकीटच न आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत बहरराव संगणबटला (५८, रा़ ईशा सोसायटी, भाविकनगर, डिजीपीनगर, गंगापूर) यांनी या विभागाच्या चाव्या संशयित प्रियदर्शिनी, मगर व आंबेकर यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तिघांवर आरोप ठेवण्यात आला आहे.शाखा व्यवस्थापक संगणबटला यांना सोने तारण विभागातील डॉ़ पाटील यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बँकेतील या तिघा कर्मचार्‍यांविरुद्ध फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)