शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारासाठी मोबाईल व मांसाहार कारणीभूत - मंत्र्याची मुक्ताफळे

By admin | Updated: July 15, 2014 13:52 IST

लात्कार व महिलांवरील अत्याचारांसाठी मोबाईल व मांसाहार कारणीभूत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे कला, संस्कृती व युवामंत्री विनय बिहारी यांनी केले आहे.

ऑनलाइन टीम

पाटणा, दि. १५ - बलात्कार व महिलांवरील अत्याचारांसाठी मोबाईल व मांसाहार कारणीभूत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे कला, संस्कृती व युवामंत्री विनय बिहारी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना त्यांनी हे मत मांडले.
'तरूण मुले मोबाईलचा वापर अश्लील चित्रफिती पाहण्यासाठी करतात व त्यामुळे ते बलात्कार करण्यास उद्युक्त होतात' असा जावईशोध या मंत्र्याने लावला आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरूणांच्या मोबाईलवर इंटरनेट सेवा देण्यास बंदी घातली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर 'मांसाहार करणा-या व्यक्तींकडूनच  विनयभंग व बलात्काराच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे' असे सांगत या गोष्टींचा अतिरेक टाळला पाहिजे, असे विधान त्यांनी केले. 
यापूर्वीही स्त्रियांवरील अत्याचारांबाबत अनेकांना वादग्रस्त मते मांडली होती. बलात्कार व विनयभंगांच्या घटनावाढीसाठी मोबाइल जबाबदार असल्याचा ठपका ठेवत कर्नाटक विधीमंडळाच्या समितीने शाळा व कॉलेजांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. राज्यांमध्ये महिलांसंबंधी गुन्हे वाढण्यास मोबाईल फोनचा अतिवापर विशेषत: स्मार्टफोनच्या साहाय्याने सोशल मीडिया नेटवर्कचा होणारा सहज वापर हे मुख्य कारण ठरत असल्याचेही म्हटले होते.