शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकूणच सेक्सच्या बाबतीत दिल्ली बदनाम

By admin | Updated: January 9, 2017 17:21 IST

बलात्काराची राजधानी म्हणून ओळख बनलेली दिल्ली नोकरदार महिलांसाठीही सर्वात वाईट शहर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - बलात्काराची राजधानी म्हणून ओळख बनलेली दिल्ली नोकरदार महिलांसाठीही सर्वात वाईट शहर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंडियन नॅशनल बार असोशिएशनने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून देशाच्या राजधानीत महिलांची सुरक्षितता आणि सन्मानाबद्दल अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत. 
 
दिल्लीत नोकरीच्या ठिकाणी महिलांबद्दल अश्लील टोमणे, अयोग्य पद्धतीने स्पर्श आणि लैंगिक सुखाची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वेमध्ये 6092 प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 63 टक्के प्रकरणे एकटया दिल्लीतील होती. त्याखालोखाल मुंबई आणि बंगळुरुचा क्रमांक लागतो. 
 
आयटी सेक्टरमध्ये नोकरदार महिलांचा सर्वाधिक छळ होतो. त्यानंतर शैक्षणिक, मीडिया आणि कायदेशीर सेक्टरमध्ये काम करणा-या महिलांना त्रास दिला जातो. एप्रिल ते ऑक्टोंबर 2016 या कालावधीत हा सर्वे करण्यात आला. कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळाबद्दल ज्या महिला आवाज उठवतात त्यांच्या तक्रारीकडे कंपनीच्या वरिष्ठ स्तरावरुन दुर्लक्ष केले जात असल्याचे सर्वेमधून समोर आले. तक्रार केल्यानंतर कंपनीतील अंतर्गत समित्या निपक्षपातीपणे वागत नाहीत असे पीडित महिलांनी सांगितले.