शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

नरेश दोरादो खून प्रकरणात महे

By admin | Updated: June 13, 2014 06:58 IST

श्वरी यांची साक्ष

श्वरी यांची साक्षमडगाव : चिखली येथील नरेश दोरादो खून प्रकरणात गुरुवारी हैदराबाद येथील केंद्रीय प्रयोगशाळेचे भैतिक शास्त्राचे एम. महेश्वरी यांची साक्ष झाली. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष वंदना तेंडुलकर यांनी ही साक्ष नोंदवून घेतली.७ सप्टेंबर २0१२ ते १२ सप्टेंबर २0१२ दरम्यान आपण एक चाकू ठेवण्याचा स्टँण्ड व चाकूची या गुन्हयात तपासणी केली. सदर वस्तु गुरुवारी महेश्वरी यांनी न्यायालयात ओळखल्या. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली.वास्कोचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांनी केलेल्या तपासकामानुसार खुनाची ही घटना चिखली येथील शेलॉम क्रँस्ट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेत २ ऑगस्ट २0१0 च्या मध्यरात्री घडली होती. नॉन - मॉन , वास्को येथील स्नेहल डायस या संशयितने नरेशच्या गळयात चाकू खुपसून खून केला होता. नरेश याच्या फ्लॅटमधून लॅटॉप, हार्डडिस्क, विदेशी चलन, कॅमेरा व अन्य वस्तु लंपास झाल्या होत्या. या प्रकरणात ४५ साक्षिदारांची जबानी पुर्ण झालेल्या आहेत. ३ सप्टेंबर २0१0 पासून स्नेहल हा कोठडीत आहे. (प्रतिनिधी)