शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

करवाही जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

चिकाटीवृत्ती असल्याने पाहता पाहता सीताने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाव कोरले.

चिकाटीवृत्ती असल्याने पाहता पाहता सीताने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाव कोरले.
प्रत्येक पातळीवर खेळण्याकरिता ये-जा करण्यासाठी तिला पैशाची गरज भासायची. परंतु बहिणीचे क्रीडा क्षेत्रातील यश पाहून तिच्या भावाने उसणवारी करून तिला प्रत्येक पातळीवर खेळण्यासाठी पाठविले. गेल्या महिन्यात राष्ट्रीय पातळीवर बाजी मारल्यानंतर तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. यासाठी तिला ३० ते ३५ हजार रुपयांची गरज होती. आधीच उसणवारी, पैशाची चणचण असताना तिच्या कुटुंबाने पुन्हा एकदा तिच्यासाठी रान पिंजून काढले. अनेकांपुढे हात पसरले. मात्र समाजभान विसरलेल्यांकडून दमडीही मिळाली नाही. अखेरच्या क्षणी घरच्यांनी सीताला धीर देत कसेतरी तेवढे पैसे जमविले आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळली.
........
आदिवासी भागातून एकमेव खेळाडू
आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडलेल्या नऊ खेळाडूंच्या चमूमध्ये तिच्यासह अन्य दोघी महाराष्ट्रातील तर उर्वरित खेळाडू हे परराज्यातील होते. अंतिम सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान झाला. त्यात सीता असलेल्या भारतीय संघाने उपविजेतेपद पटकावले. या संघात सीता उईके, प्रियदर्शिनी वानखडे, शुभदर्शिनी वानखडे या तिघी महाराष्ट्रातील तर श्रद्धा सिंग (उत्तर प्रदेश), अनामिका (पश्चिम बंगाल), गीता, यामिनी, मोनालीसह अन्य एका खेळाडूचा समावेश होता़ या संघाचे प्रशिक्षक उत्तराखंडचे अनिल सिंग हे होते़