शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवरुन १२ कॅमेर्‍यांचे फुटेज घेतले ताब्यात

By admin | Updated: May 23, 2016 00:41 IST

जळगाव: फुले मार्केट व परिसरातील दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी रविवारी जळगाव रेल्वे स्टेशनवरील १२ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, जळगावात ज्या पध्दतीची चोरी झाली आहे अगदी तशीच पध्दत १ मार्च २०१४ रोजी दिल्लीच्या के.एल.ज्वेलर्समध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे पोलीस यंत्रणा आता दिल्लीच्या दिशेने कुच करीत आहे.

जळगाव: फुले मार्केट व परिसरातील दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी रविवारी जळगाव रेल्वे स्टेशनवरील १२ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, जळगावात ज्या पध्दतीची चोरी झाली आहे अगदी तशीच पध्दत १ मार्च २०१४ रोजी दिल्लीच्या के.एल.ज्वेलर्समध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे पोलीस यंत्रणा आता दिल्लीच्या दिशेने कुच करीत आहे.
शनिवारी भुसावळ, चाळीसगाव येथे जावून पोलिसांनी चौकशी केली असता या महिला तेथील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाच्या रेल्वे स्टेशन प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यातील फक्त जळगावचे फुटेज मिळाले. दरम्यान, या गुन्‘ाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखाही कामाला लागली आहे.
गेल्या दोन दिवसापासून यंत्रणा तपासात गुंतली असली तरी या गुन्‘ाबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. दिल्ली येथे २०१४ मध्ये एका ज्वेलर्समध्ये सहा महिलांनी अशाच पध्दतीने चादर आडवी लावून चोरी केली होती. या ज्वेलर्सला सेंट्रल लॉक असल्याने या चोरीसाठी त्यांना एक तासाचा अवधी लागला होता. त्यामुळे जळगाव व दिल्लीच्या गुन्‘ातील महिला एकच आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
कोट..
या गुन्‘ाच्या तपासासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.जिल्‘ासह राज्यातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळते का? याचीही तपासणी केली जात आहे.
-नवलनाथ तांबे, पोलीस निरीक्षक