शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे साळ नदीची सफाई

By admin | Updated: June 10, 2014 01:50 IST

मंत्री फुर्तादंकडून पाहणी : अधिकार्‍यांसोबत घेतला आढावा

मंत्री फुर्तादंकडून पाहणी : अधिकार्‍यांसोबत घेतला आढावामडगाव : प्रदूषित साळ नदीच्या सफाईचे काम आता कॅप्टन ऑफ पोर्ट्स हाती घेणार आहे. या नदीत गाळ साचला असून त्याची सफाई करण्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी सोमवारी गोवा किनारी विभाग व्यवस्थापकीय प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बोटीतून खारेबांध ते सिकेटीपर्यंत नदीची पहाणी केल्यानंतर साळ नदी प्रदूषनविरहित होण्यासाठी आता कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले.यावेळी वनखात्याचे तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व नदी परिवहन खाते, आमदार बेंजामीन सिल्वा व कायतान सिल्वा हजर होते. सोमवारी नदीच्या पहाणीचा अहवाल संबंधित खात्याकडून सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कामाला सुरवात होणार असून आपण या संबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री फुर्तादो यांनी दिली.निवडणुकीच्या वेळी दूषित साळ नदीची सफाईकाम हाती घेण्याचे आश्वासन आपण मतदारांना दिले होते, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. साळनदीच्या दोन्ही बाजुला झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून पाणी वाहून जाण्यास वाट मिळत नाही, यासाठी वनखात्याने सफाईचे काम हाती घ्यावे, अशी सूचना उपस्थित अधिकार्‍यांना त्यांनी केली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लेविन्सन मार्टिन्स, गोवा किनारी विभाग व्यवस्थापकीय प्राधिकरणाचे डॉ. आंतोनियो मास्कारेन्हास, डॉ. नितीन सावंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म :0906-टअफ-09साळ नदीची बोटीतून पहाणी करताना मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो. बाजूला आमदार कायतान सिल्वा व संबंधित खात्याचे अधिकारी. (छाया: अरविंद टेंगसे)