रासायनिक रंगांपासून कर्करोग बातमीतील बॉक्स
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
--------------- कोट ----------------
रासायनिक रंगांपासून कर्करोग बातमीतील बॉक्स
--------------- कोट ---------------- पर्यावरणपूरक होळीसाठी सामाजिक वनीकरणच्यावतीने पुढाकार घेण्यात येत आहे. होळीमध्ये रासायनिक रंगांचा वापर केला तर कर्करोगासारखा गंभीर आजार होतो. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करायला हवा. बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध नसल्यामुळे लागवड अधिकारी व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना पळसाची फुलं गोळा करून त्यापासून रंग बनविण्याच्या सूचना उपसंचालकांनी दिल्या आहेत.- गोविंद पांडे माहिती व प्रसिद्धीप्रमुख, सामाजिक वनीकरण, अकोला.