शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा काँग्रेस किसान पदयात्रा: मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

सोलापूर : केंद्रातील भाजपा सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा तत्काळ रद्द करा, चिक्की प्रकरण आणि बोगस डीग्री प्रकरणात संबंधित मंत्र्यांकडून राजीनामा घ्या, ही मागणी करीत काँग्रेसने किसान पदयात्रा काढली़

सोलापूर : केंद्रातील भाजपा सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा तत्काळ रद्द करा, चिक्की प्रकरण आणि बोगस डीग्री प्रकरणात संबंधित मंत्र्यांकडून राजीनामा घ्या, ही मागणी करीत काँग्रेसने किसान पदयात्रा काढली़
रविवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन किसाना यात्रेचा शुभारंभ करण्यात आला़ महाराष्ट्राचे निरीक्षक ऋत्विक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली़ या पदयात्रेत आ़ प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार उपस्थित होते़ या पदयात्रेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे, शिवराज म्हेत्रे, पक्षनेते संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा करगुळे, विनोद भोसले, सचिन गुंड, सैपन शेख, सतीश शिंदे, सागर पिसे, राहुल गोयल, गौतम भांडेकर, गणेश डोंगरे, संतोष अ˜ेलूर, अशपाक बागवान, सुभाष वाघमारे, हर्षवर्धन कमटम यांच्यासह शहर उत्तर आणि मध्य भागातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ काँग्रेस भवन येथे या पदयात्रेचा समारोप झाला़ (प्रतिनिधी)