शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सिडकोत भाजपातर्फे सभासद मोहीम

By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST

सिडको : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडको भागात सभासद मोहीम महाअभियान राबविण्यात आले तसेच मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरून घेण्यात आले. या सभासद मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आला.

सिडको : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडको भागात सभासद मोहीम महाअभियान राबविण्यात आले तसेच मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरून घेण्यात आले. या सभासद मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आला.सिडकोतील पवननगर येथे मुकेश शहाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गिते म्हणाले क ी सिडको भागात कामगार वर्गाची संख्या अधिक असून, त्यंाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबर सिडकोतील जनतेच्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवाव्यात तसेच जास्तीत जास्त सभासदंाची नोंदणी करावी, असे आवाहनही गिते यांनी केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, भाजपा सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, नंदू शिंदे, कैलास अहिरे, संजय नवले, डॉ. प्रशांत पाटील, समाधान दातीर, प्रवीण सोनवणे,अजिंक्य गिते, धनाजी लगड, गिरीश पालवे, निवृत्ती गिते आदि सहभागी झाले होते.( वार्ताहर)फोटो स्कॅन ला दिला आहे.फोटो आळी :सिडकोत भाजपा सभासद मोहिमेच्या शुभारंभा प्रसंगी वसंत गिते समवेत मुकेश शहाणे , कैलास अहीरे, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब पाटील ,जगन पाटील, संजय नवले आदि.