गोमंतक मराठातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिबिर
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
पणजी : गोमंतक मराठा समाज, केंद्रीय समितीतर्फे समाजातील इ. 10 वी, 11 वी व बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी खास व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर आयोजिले आहे. शिबिर दि. 30 ऑगस्ट 2015 रोजी राजाराम स्मृती सभागृह, तिसरा मजला, पणजी येथे सकाळी 10 वा. ते दुपारी 1.30 वा.पर्यंत होणार आहे. वक्ते गुणा शंकर नाईक व राजेश चड्डा या शिबिराला मार्गदर्शन करतील. शिबिरात सहभागी होणार्या इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांना केंद्रीय समितीच्या वतीने बसप्रवास खर्च व दुपारच्या वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.