शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

पशुपालकांसाठी कडबाकु˜ी यंत्र

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

जळगाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकु˜ी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी पशुपालकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

जळगाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकु˜ी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी पशुपालकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

बेळगाव येथे सैन्य भरती
जळगाव : सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेडमॅन आणि सोल्जर क्लर्क जनरल ड्युटी या पदांसाठी ६ जून ते २८ ऑगस्ट या कालावधित मराठा लाईट इन्फंट्री रेजीमेंट सेंटर, शिवाजी स्टेडियम, बेळगाव येथे युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत युद्धविधवा, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांकरिता सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. जिल्‘ातील इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कमांडर मिलिंदकुमार बडगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.