शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बस दरीत कोसळून २८ प्रवासी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:02 IST

हिमाचल प्रदेशातील हिंदुस्थान-तिबेट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी प्रवाशांना घेऊ न जाणारी बस ५00 फूट खोल दरीत कोसळून २८ प्रवासी मरण पावले

सिमला : हिमाचल प्रदेशातील हिंदुस्थान-तिबेट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी प्रवाशांना घेऊ न जाणारी बस ५00 फूट खोल दरीत कोसळून २८ प्रवासी मरण पावले आणि नऊ जण जखमी झाले आहेत. रामपूर येथील खानेरी गावातील दरीमध्ये ही बस गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोसळली. बसमध्ये सुमारे ३६ प्रवासी तसेच ड्रायव्हर व कंडक्टर होते. ही बस किन्नौरहून सोलनला जात असताना ही दुर्घटना घडली. सिमल्यापासून १२0 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ म्हणूनही ओळखला जातो. मृतांमध्ये १८ पुरुष, ९ महिला व एक लहान मुलाचा समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १0 हजार रुपये तातडीची मदत म्हणून जाहीर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)