छप्परासह घर जाळले
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
श्रीरामपूर : वडाळा महादेव येथील माधव नाना इंगळे (वय २२) यांचे घर व छप्परास आग लावून ते जाळण्यात आले.
छप्परासह घर जाळले
श्रीरामपूर : वडाळा महादेव येथील माधव नाना इंगळे (वय २२) यांचे घर व छप्परास आग लावून ते जाळण्यात आले.याप्रकरणी आरोपी : सोपान कोंडाजी जगताप, रवींद्र सोपान जगताप, सागर सुभाष जगताप, सुभाष विठ्ठल जगताप (रा. वडाळा महादेव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारीच्या रात्री वडाळा महादेव शिवारातील इंगळे यांच्या गट क्रमांक १३० मधील घर व छप्परास आग लावून ते जाळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हेडकाँस्टेबल के. एम. कोळपे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)