शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

अजनी परिसरात घरफोडी

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

नागपूर : अजनी परिसरातील बालाजी नगर येथील नारायण वामनराव शेटे यांच्या घरी ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करू न सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. नारायण शेटे हे देवदर्शनासाठी शेगाव येथे गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे ...


नागपूर : अजनी परिसरातील बालाजी नगर येथील नारायण वामनराव शेटे यांच्या घरी ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करू न सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. नारायण शेटे हे देवदर्शनासाठी शेगाव येथे गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख १५ हजार रू पये असा एकूण ९५ हजार रू पयांचा मुद्देमाल चोरू न नेला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीविरू द्ध कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच दुसऱ्या एका घटनेत जगनाडे चौकातील वृंदावन अपार्टमेंट येथील अमोलकुमार पटेल यांच्या घरी सुद्धा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करू न ९७ हजार रू पयांचा मुद्देमाल चोरू न नेला. पटेल हे सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजतादरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील सोन्या-चादींचे दागिने व रोख ९० हजार रू पये असा एकूण ९७ हजार रू पयांचा मुद्देमाल चोरू न नेला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीविरूद्ध ४५४ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
....