The burden of the rural hospital on the same doctor
ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर By admin | Updated: August 28, 2014 23:36 ISTयेथील ग्रामीण रुग्णालयात चार अधिकाऱ्यांचा भार एकाच अधिकाऱ्यावर आल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. जिल्हाभर अशीच अवस्था असल्याने खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच डॉक्टरवर आणखी वाचा Subscribe to Notifications