शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलंदशहर हिंसाचार; मुख्य आरोपी अटकेत; अन्य तिघांचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 04:22 IST

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात आली आहे.

मेरठ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात आली आहे.या हिंसाचारातपोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व अमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. बजरंग दलाने योगेशच्या बाजूने उभे राहत त्याला कायदेशीर मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर बजरंग दलाचा स्थानिक संयोजक योगेश फरार होता. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यातआली.बुधवारी सकाळी हिंसाचारातील आरोपी सतीश, विनीत आणि अन्य एक जण गायीच्या कत्तल प्रकरणातील आरोपी अझहरने बुलंदशहरच्या स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले. (वृत्तसंस्था)काय घडली होती घटना?जमावाच्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह आणि २० वर्षीय सुमितकुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी २७ जणांविरुद्ध आणि ५० ते ६० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.३१ जण अटकेतया आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ३१ झाली आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर ५ डिसेंबर रोजी योगेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यात योगेशने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता.

टॅग्स :Arrestअटक