शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प - २०१६

By admin | Updated: February 29, 2016 00:00 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका निवांतक्षणी टिपलेला त्यांचा फोटो.अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३००२ वर बंद झाला.तर निफ्टीतही ४३ अंकांची घसरण होऊन ६ ९८७ अंकांवर बंद झाला.प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी गरीबातल्या ...

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका निवांतक्षणी टिपलेला त्यांचा फोटो.

अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३००२ वर बंद झाला.तर निफ्टीतही ४३ अंकांची घसरण होऊन ६ ९८७ अंकांवर बंद झाला.

प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी गरीबातल्या गरीब घरामध्ये एलपीजी सिलिंडर कनेक्शन देण्यात येणार असून सुरुवातीला २००० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यादांचा विचार करून अणुऊर्जा निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या निधीत केवळ ४.८ टक्के इतकीच वाढ झाल्याचे दिसते.

सरकारने गरजुंसाठी सुरु केलेल्या सुविधांचा फायदा त्यांना घेता यावा यासाठी सरकार आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार आहे.

भारतात सलग पाचव्यावर्षी सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन शुल्क दरात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. फक्त बिडीवरील उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.

कृषी क्षेत्र आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी ३५९८४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये फक्त सिंचनासाठी नाबार्ड अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे वित्तीय बाजारपेठेत घसरण सुरु आहे मात्र या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे असे सुरुवातीलाच सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी (दि.२९) २०१६-१७ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.