शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती

By admin | Updated: May 23, 2016 00:18 IST

लासलगाव ...टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती साजरी भारतीय बौद्धमहासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लासलगाव ...टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती साजरी भारतीय बौद्धमहासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी भन्ते बोधीपाल कृष्णाजी सोनवणे शिवनाथ चव्हाण,रामनाथ शेजवळ,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पवार,रंजना दिहवले,आरती भालेराव,तुळसाताई शेजवळ यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धा यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले.सदर प्रसंगी योशोधारा व रमाई महिला मंडलाच्या वतीने वंदना सूत्रपठण घेण्यात येवून भगवान गौतम बुद्ध नां अभिवादन केले.भन्ते बोधीपाल यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची माहिती दिली .या वेळी रवींद्र जाधव,राजेंद्र शेजवळ ,अमोल संसारे,शामराव साळवे ,मिराण पठाण,राम साळवे,संजय शिरसाठ,अमोल शेजवळ,विशाल एलीन्जे,रत्नाकर केदारे,जालीदर बगाडे,मनोज शेजवळ,निवूती संसारे ,विक्र म कर्डक,आसिफ शेख,अविनाश पगारे,कांचन साळवे कल्पना एलीन्जे,संध्या ताई निरभवणे,सुनीता शिरसाठ,संदीप निकम,प्रकाश आहिरे,मनोहर आहिरे,ज्योती ताई शंभकर अनिल निकम,आदी धम्म बांधव मोठ्या सख्यने उपस्थीत होत शेवटी धम्या सोशल ग्रुपच्या वतीने उपस्थित भव्य खीर दान केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केलेफोटो मजकूर..टाकळी विंचूर भगवान गौतम बुद्ध यांची जयंती प्रसंगी भन्ते बोधीपाल , कृष्णाजी सोनवणे शिवनाथ चव्हाण,रामनाथ शेजवळ,नवनाथ पवार ,शामराव साळवे ,मिराण पठाण,राम साळवे,संजय शिरसाठ,अमोल शेजवळ,विशाल एलीन्जे,रत्नाकर केदारे,जालीदर बगाडे,मनोज शेजवळ,निवृत्ती संसारे दिसत आहेत(22 लासलगाव ...टाकळी विंचूर बुध्द जयंती )