िबबट्या
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
िबबट्यावरून अफवांना ऊत
िबबट्या
िबबट्यावरून अफवांना ऊतिवद्याथ्यार्ंनी केला पािहल्याचा दावानागपूर : वायुसेनानगरातील िबबट्यावरून नानातर्हेच्या अफवांना ऊत आला आहे. वन िवभागाच्या सूत्रानुसार बुधवारी ३१ िडसेंबरच्या सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कॉलनीत राहणार्या महािवद्यालयीन िवद्याथ्यार्नी पिरसरात िबबट्या भटकंती करीत होता, असा दावा केला. त्यानंतर तो पुन्हा िदसला. त्यामुळे त्यांनी वायुसेनेच्या स्थािनक िनयंत्रण कक्षाला सूचना िदली. लागलीच आरएफओ कोळमकर, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते आिण अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. त्यापैकी एका युवकाने त्यांना सांिगतले होते की, आपण मोटरसायकलने जाताना िबबट्याला पािहले. तो काही वेळपयर्ंत त्याला पाहत रािहला. िबबट्याही त्याच्याकडे पाहत होता. युवकाने िबबट्याचे छायािचत्र घेण्यासाठी आपला मोबाईल काढताच क्षणात तो िदसेनासा झाला. वन अिधकार्यांनी या युवकाच्या म्हणण्यावर िवश्वास ठेवून िबबट्याच्या पंजाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्या त्यांना कुठेही आढळून आल्या नाही. बचाव पथक प्राप्त मािहतीच्या आधारावर िबबट्याचा शोध घेत आहेत. वन िवभागाने गत गुरुवारी सायंकाळच्या वेळी दोन कॅमेरे कॉलनी पिरसरात लावले; सोबतच बकरी असलेला िपंजराही ठेवण्यात आलेला आहे. परंतु िपंजर्याच्या सभोवताल कुत्रीच िफरतानाचे दृश्य कॅमेर्यात कैद होत आहे. सूत्रांच्या मािहतीनुसार वायुसेना कॉलनीच्या सुरक्षा िभंतीला अनेक िठकाणी िछद्र आहेत. त्यामुळे बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. कुत्र्यांना िबबट्यांचा वास येताच ते त्याच्यापासून कोसोदूर होतात.