शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय; BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी 89000 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 16:22 IST

पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाईल.

Modi Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (7 जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL साठी 89,000 कोटी रुपयांची पुनरुज्जीवन योजना मंजूर करण्यात आली आहे. पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाईल. 

यापूर्वीही मिळाले पॅकेज केंद्राने जाहीर केलेले बीएसएनएलचे हे पहिले पुनरुज्जीवन पॅकेज नाही. केंद्राने जुलै 2022 मध्ये BSNL ला 4G आणि 5G सेवा प्रदान करण्यासाठी पुनरुज्जीवन पॅकेज दिले होते. हे पॅकेज अॅडव्हान्स सेवा आणि क्वालिटी, बीएसएनएलची बॅलेंसशीट ठीक करणे आणि बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारासाठी होते. सरकारने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे BSNL मध्ये विलीनीकरण केले.

जिओमुळे परिस्थिती बिघडलीसरकार सध्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनाचा विचार करत आहे, पण एकेकाळी ही कंपनी विकण्याचीही तयारी केली होती. खरेदीदार न मिळाल्याने कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे बीएसएनएलवर बरेच कर्ज होते. दुसरीकडे जिओची मार्केटमध्ये एंट्री झाल्यामुळे या क्षेर्तातील दिग्गजांचाहे धाबे दणाणले. एमटीएनएलही मोठ्या तोट्यात होती, त्यामुळे सरकारने एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.

एमटीएनएलच्या शेअर्समध्ये घसरण बीएसएनएलच्या पुनरुज्जीवन पॅकेजच्या वृत्तानंतर एमटीएनएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या कंपनीचा शेअर 13 टक्क्यांच्या वाढीसह 22.43 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसे, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 22.58 रुपयांवर पोहोचला. आज कंपनीचा शेअर 19.90 रुपयांवर सुरू झआला. मंगळवारी कंपनीचा शेअर 19.94 रुपयांवर बंद झाला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1,426.32 कोटी रुपये आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी