शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफचे विमान कोसळले

By admin | Updated: December 23, 2015 03:28 IST

दिल्लीहून रांचीला जात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) एक चार्टर्ड विमान मंगळवारी सकाळी द्वारकेजवळ आपत्कालीन परिस्थितीत उतरत असताना कोसळले.

नवी दिल्ली : दिल्लीहून रांचीला जात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) एक चार्टर्ड विमान मंगळवारी सकाळी द्वारकेजवळ आपत्कालीन परिस्थितीत उतरत असताना कोसळले. या भीषण अपघातात वैमानिक, सहवैमानिक आणि तीन अधिकाऱ्यांसह सर्व १० जण प्रवासी मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये बीएसएफच्या अभियांत्रिकी चमूतील सदस्यांचा समावेश आहे.हा अपघात एवढा भीषण होता की, कोसळताच विमान पूर्णत: उद्ध्वस्त झाले. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये वैमानिक भगवती प्रसाद, सहवैमानिक राजेश शिवरेन, डेप्युटी कमांडंट डी. कुमार, बीएसएफच्या अभियांत्रिकी चमूचे सदस्य राघवेंद्र, छोटेलाल, एस.एम. शर्मा, रवींद्रकुमार, डी.पी. चौहान, सुरेंद्र सिंग आणि के. रावत यांचा समावेश आहे. बीएसएफचे प्रवक्ता कमांडेंट पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारकाजवळ शाहाबाद-मोहम्मदपूर रेल्वेस्थानकापासून सुमारे ५० मीटर अंतरावर सकाळी १० वाजता हा अपघात झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)विमानातील निमलष्करी दलाच्या दहा जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सफदरजंग इस्पितळात पाठविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मृतदेह जलाशयातून बाहेर काढले तेव्हा जळालेल्या अवस्थेत होते अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाल्यावरच अपघाताचे नेमके कारण कळेल,असे सूत्रांनी सांगितले.