शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंजवाड गणात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: October 25, 2016 22:56 IST

सटाणा : बागलाण पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसाठी ब्राšाणगाव गणाऐवजी यावेळी मुंजवाड हा एकमेव गण आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील इच्छुकांनी आता मुंजवाड गणाकडे मोर्चा वळविल्याने इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील जायखेडा, नामपूर, ब्राšाणगाव व ...

सटाणा : बागलाण पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसाठी ब्राšाणगाव गणाऐवजी यावेळी मुंजवाड हा एकमेव गण आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील इच्छुकांनी आता मुंजवाड गणाकडे मोर्चा वळविल्याने इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील जायखेडा, नामपूर, ब्राšाणगाव व ठेंगोडा गटात अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असताना एकमेव मुंजवाड गण राखीव करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच इच्छुकांची गर्दी झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे. या गणामधून नवी शेमळी येथील राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक खरे यांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस पक्षाकडून दावेदारी केली असून, त्यांनी गटामधून महासंपर्कफेरीचे आयोजन करून शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान सदस्य मायावती धिवरे, केतन सोनवणे, देवीदास बच्छाव यांनीदेखील मुंजवाड गणामधून चाचपणी सुरू केली आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय गरु ड व श्रीमती धिवरे यांनी कॉँग्रेस पक्षाकडून दावेदारी केली आहे. मुंजवाड येथील माध्यमिक शिक्षक संजय बच्छाव यांनीदेखील मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यांनी युतीकडून दावेदारी केली आहे. मुळाणे येथील संजय अहिरे, ब्राšाणगाव येथील बापू खरे यांनीही युतीकडून दावेदारी केली आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे गटातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.