शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेवकूफ’ नावाच्या हॉटेलचे गिरिदीहमध्ये झाले ब्रँडनेम

By admin | Updated: April 15, 2017 01:20 IST

आपल्याला कोणी मुर्ख (बेवकूफ) म्हटले तर आपल्याला राग येणे साहजिकच आहे परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसावा की झारखंड राज्यातील गिरिदीहमध्ये ‘बेवकूफ’

गिरिदीह (झारखंड) : आपल्याला कोणी मुर्ख (बेवकूफ) म्हटले तर आपल्याला राग येणे साहजिकच आहे परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसावा की झारखंड राज्यातील गिरिदीहमध्ये ‘बेवकूफ’ या नावाने एकच नव्हे तर अनेक हॉटेल्स आहेत. गिरिदीहमध्ये ४७ वर्षांपूर्वी (७० च्या दशकात) पहिले बेवकूफ नावाचे हॉटेल सुरू झाले. या नावाचे हॉटेल का सुरू झाले हे मोठे रंजक आहे.गोपीराम नावाच्या व्यक्तिने गिरिदीहमध्ये पदपथावर हॉटेल सुरू केले होते. तेथे ४० पैशांत वरण,भात, पोळी, भाजीचे जेवण मिळायचे. तेव्हा गोपीरामच्या या हॉटेलची काही तेवढी ख्याती नव्हती. सरकारी कार्यालयाजवळ गोपीरामचे हे हॉटेल असल्यामुळे दुपारी तेथे जेवायला जाणाऱ्यांची गर्दी असायची. या गर्दीचा काही लबाड लाभ घेत पैसे न देताच निघून जायचे व बाहेर गोपीरामची थट्टा उडवायचे व म्हणायचे की,‘तो (गोपीराम) तर मुर्ख (बेवकूफ) लोकांकडून पैसेच घेत नाही.’ एके दिवशी गोपीरामला हे समजले व त्याने हॉटेलबाहेर ‘बेवकूफ हॉटेल’ अशी पाटीच लावली. हे जगावेगळे नाव वाचून लोक या हॉटेलमध्ये येऊ लागले. व बघताबघता ते प्रसिद्ध झाले व आता तर ते बँ्रडनेम झाले आहे. लोक आता आपल्या हॉटेलचेही नाव बेवकूफ नावाशी मिळते जुळते ठेवत आहेत. सोशल मिडियावरदेखील हॉटेल बेवकूफचे साईनबोर्ड (पाट्या) नेहमीच व्हायरल होतात त्यामुळे देशाच्या इतर भागांतही बेवकूफ हॉटेलची चर्चा होते.