शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूविकार तज्ज्ञ किनगे दर बुधवार, गुरुवारी उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव : मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे हे आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व गुरुवारी रुग्णांसाठी सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार आहे.

जळगाव : मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे हे आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक बुधवार व गुरुवारी रुग्णांसाठी सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मेंदूच्या नसेची एन्जीओप्लास्टी व पॅरालेसिसवर आधुनिक पद्धतीची शस्त्रक्रिया, मेंदूच्या फुगलेल्या नसांची शस्त्रक्रिया, नसांच्या गुतांची शस्त्रक्रिया करणारे डॉ.नीलेश किनगे हे हेडेक व स्ट्रोक स्पेशालिस्ट व इण्टरवेशनल न्युरोलॉजिस्ट आहे. डॉ.नीलेश किनगे मेंदूची एन्जीओग्राफी, मेंदूच्या नसेची एन्जीओप्लास्टी, लकवा, पॅरालेसीसवर आधुनिक शस्त्रक्रिया, मेंदूतील फुगलेल्या नसांवरची शस्त्रक्रिया करण्यात डॉ.किनगे यांचा हातखंडा आहे. डॉ.किनगे यांनी नागपूर येथील एमबीबीएस व अमृतसर जीएमसी येथून एमडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड व मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय आणि जी.बी.पंत हॉस्पिटल दिल्ली येथे त्यांनी मायग्रेन, नसांचे विकार, मिरगी, मानसिक न्युरोविकार, तसेच संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टट्यिूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनऊ येथून त्यांनी डीएम न्युरोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. बंगळूरूच्या निहान संस्था व औरंगाबादच्या नंदलाल धूत रुग्णालयातही त्यांनी सेवा बजावली आहे. यु.एस.ए. स्वीर्त्झलँडला जाऊन त्यांनी इण्टर वेन्शनल न्युरोलॉजी ॲण्ड स्ट्रोक यामध्ये फेलोशीप मिळवली आहे. त्यांचा राजस्थान येथील मेंदू व नसाच्या शस्त्रक्रियेवर अनुभव व त्यातील एफआयएनएस ही पदवीदेखील मिळवली आहे. मेंदू व नसांचे विकार तज्ज्ञ डॉ.नीलेश किनगे यांची आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातही रुग्णांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मेंदू व नसांच्या विकार रुग्णांसाठी डॉ.किनगे हे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सेवा देणार आहे. तरी रुग्णांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.