शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बहुजन महासंघाला ब्रšोशानंदाचे आशीर्वाद

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

सावर्डे : गोमंतकात बहुजन महासंघ स्थापन केल्याची वार्ता ही आपणास अत्यंत आनंददायी व समाधानकारक असून आपण या महासंघाच्या पाठीशी सदैव सक्रीयपणे राहीन व आपले आशीर्वाद या महासंघाला मिळत राहील असे प्रतिपादन कुंडई येथील तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रšोशानंद स्वामी यांनी केले.

सावर्डे : गोमंतकात बहुजन महासंघ स्थापन केल्याची वार्ता ही आपणास अत्यंत आनंददायी व समाधानकारक असून आपण या महासंघाच्या पाठीशी सदैव सक्रीयपणे राहीन व आपले आशीर्वाद या महासंघाला मिळत राहील असे प्रतिपादन कुंडई येथील तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रšोशानंद स्वामी यांनी केले.
गोमंतक बहुजन महासंघाचे प्रतिनिधी त्यांना महासंघाचे प्रतिनिधी त्यांना महासंघाचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी खास आमंत्रण देण्यासाठी तपोभूमी येथे जाऊन त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील उद्गार काढले. महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप, पदाधिकारी विष्णू बांदेकर, आनंद मंगेश नाईक, दत्तात्रय च्यारी, सोमनाथ च्यारी यांनी तपोभूमीवर जावून स्वामीजींची भेट घेतली.
त्याचा २० मे ते २७ मे पर्यंत गोव्याबाहेर दौरा या अगोदरच निश्चित झालेला असूनही स्वामीजींनी आपण गोव्यात एवढी मोठी गोष्ट घडत असताना आपण त्यात सहभागी न होणे हे ईश्वरालाही मान्य नसून आपण दौर्‍यातून एक दिवस वेळ काढून या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. आपण गेल्या वर्षी २०१४ ला अशा प्रकारचा महासंघ स्थापन करण्याची तयारी केली होती. परंतु त्यावर्षी १५० विविध भागातील धर्मगुरूंची तपोभूमीत उपस्थित कायक्रम झाल्याने आपण त्यावेळी तो बेत रद्द केला होता. मात्र हाच उपक्रम आता पूर्णत्वास आल्याने आपणास अतिशय आनंद झाला आहे असे सांगून या महासंघाने गोव्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. या महासंघाने शिक्षण, रोजगार, हॉस्पिटल, पुस्तकपेढी अशा विविध योजना राबवून अडलेल्या नडलेल्यांना मदत करावी त्यांच्या सुख-दु:खात सामील व्हावे, अशीही सूचना केली.
महासंघातर्फे तपोभूमीत कोणतेही कार्यक्रम करण्याची इच्छा असल्यास हा परिसर केव्हाही उपलब्ध असेल असेही स्पष्ट केले व या महासंघाला आपले पूर्ण आशीर्वाद असेल, असे सांगितले. (लो.प्र.)