शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल महिलांना दीड कोटी गॅस कनेक्शन

By admin | Updated: April 8, 2016 03:05 IST

चालू आर्थिक वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) महिलांना दीड कोटी, तर येत्या तीन वर्षांत पाच कोटी कनेक्शन पुरविले जाणार असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सांगितले.

बडोदा : चालू आर्थिक वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) महिलांना दीड कोटी, तर येत्या तीन वर्षांत पाच कोटी कनेक्शन पुरविले जाणार असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने बीपीएल कुटुंबातील महिलांना राज्य सरकारांच्या सहभागातून गॅस कनेक्शन पुरविण्याबाबत नव्याने पुढाकार घेतला आहे. मोदींनी केलेल्या आवाहनावरून ९६ लाख सधन लोकांनी गॅस सबसिडी सोडली आहे. ही रक्कम बीपीएल कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन देण्यासाठी उपयोगात आणली जात आहे, असे ते म्हणाले. धुराच्या शापातून मुक्तता....एलपीजी कनेक्शनचा प्रारंभीचा खर्च देण्यासाठी २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आली आहे.ग्रामीण भागातील महिलांसाठी चुलीच्या धुरात केला जाणारा स्वयपांक हा शाप ठरत असून त्यापासून मुक्तता देण्यासह वेळ वाचविण्यासाठी सवलतीत गॅस कनेक्शनची योजना आणण्यात आली आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)