बॉक्सिंग शिबिराचा समारोप
By admin | Updated: July 19, 2015 21:34 IST
संगमनेर : जयहिंद युवा मंच व तालुका कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित बॉक्सिंग शिबिराचा समारोप रविवारी झाला.
बॉक्सिंग शिबिराचा समारोप
संगमनेर : जयहिंद युवा मंच व तालुका कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित बॉक्सिंग शिबिराचा समारोप रविवारी झाला. समारोपास माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जि. प. समाजकल्याण सभापती मीरा चकोर, जि. प.सदस्या निर्मला गुंजाळ, पं. स. सभापती रावसाहेब नवले, अर्चना बालोडे, डॉ. माणिक शेवाळे, पाराजी गुजर, संतोष हासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो-१९एसएएनपी०३ बॉक्सींग